मध्य प्रदेश ‘भूत’ रुग्णालय प्रकरण : इमारत नाही, तरी 87 पदे मंजूर — चौकशी व कारवाईची मागणी तीव्र
🔴By | गीतांजली थोरात 🟡 कारवाईचा मुद्दा केंद्रस्थानी इंदूरमधील खजराना सिव्हिल हॉस्पिटल प्रकरणाने प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा चर्चेत आणली आहे. रुग्णालय ...
Read more






























